1.

अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता?1. सर्वगुण संपन्न2. आठवडा3. आठ पैलू असलेला4. आठ कोन असलेला

Answer» Correct Answer - Option 1 : सर्वगुण संपन्न

उत्तर: सर्वगुण संपन्न

स्पष्टीकरण:

अष्टपैलू म्हणजे सर्व क्षेत्रात कुशल असलेला म्हणजेच सर्वगुण संपन्न.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions