1.

“अर्ध्या वचनात राहणे” या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता?1. अर्धे काम करणे 2. आज्ञेत राहणे3. अर्ध सत्य काम करणे4. अपेक्षा करणे

Answer» Correct Answer - Option 2 : आज्ञेत राहणे

उत्तर: आज्ञेत राहणे

स्पष्टीकरण: 

अर्ध्या वचनात राहणे म्हणजे आज्ञेत राहणे

वाक्यात उपयोग: मावळे नेहमीच छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या अर्ध वचनात होते. महाराज सांगतील ती कामगिरी फत्ते करण्यास ते तयार असत.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions