1.

‘अर्ध्या हळकुंडाने ‍पिवळे होणे’ या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?1. लवकर लग्न होणे2. कमी खर्चात लग्न करणे3. थोडयाशा यशाने हरळून जाणे4. खूप आनद होणे

Answer» Correct Answer - Option 3 : थोडयाशा यशाने हरळून जाणे

उत्तर: थोडयाशा यशाने हरळून जाणे

स्पष्टीकरण:

अर्ध्या हळकुंडाने ‍पिवळे होणे म्हणजे थोडयाशा यशाने हरळून जाणे.

वाक्यात उपयोग: काही माणसे आपल्या जराशा यशाने सुद्धा अर्ध्या हळकुंडाने ‍पिवळे झाल्यासारखे वागतात.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions