Saved Bookmarks
| 1. |
‘अंथरून पाहून पाय पसरावे’ या म्हणीचा अर्थ सांगा?1. ऐपतीनुसार खर्च करावा2. झोपताना काळजी घ्यावी3. संकोचून बसावे4. झोपताना पाय पसरावे |
|
Answer» Correct Answer - Option 1 : ऐपतीनुसार खर्च करावा उत्तर: ऐपतीनुसार खर्च करावा स्पष्टीकरण: “अंथरूण पाहून पाय पसरा.” ही म्हण आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. या म्हणीचा असा अर्थ होतो, की आपण आपल्या मिळकतीनुसार अर्थात आपल्या ऐपतीनुसार आपला खर्च ठेवला पाहिजे. याचा आणखी एक अर्थ असाही होतो की आपली ऐपत, वकूब पाहून वागावे. |
|