1.

4. एक भांडे दोन तृतीयांश दुधाने भरलेले आहे, जर ते भांडेपूर्ण भरण्याकरीता आणखी 50 लीटर दुधाची आवश्यकताअसेल, तर त्या भांड्याची क्षमता किती आहे?®®OD(A) 150 लीटर(B) 120 लीटर(C) 100 लीटर(D)90 लीटर​

Answer»

Answer:

150

Step-by-step EXPLANATION:

दोन तृतीयांश म्हणजे तीनातले दोन भाग भरले आहे . एक भाग म्हणजे 50 तर भांड्याची श्रमता 150लीटर आहे.



Discussion

No Comment Found

Related InterviewSolutions