Saved Bookmarks
| 1. |
30. पुढीलपैकी असत्य विधान कोणते?(दोन अचूक पर्याय निवडा.)(1) समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभांगतात.(2) समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब असतात.(3) समभुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप असतात.(4) समभुज चौकोनाचे कर्ण एकरूप असतात. |
|
Answer» (3) समभुज चौकोनाचे सर्व कोन एकरूप असतात. |
|