Saved Bookmarks
| 1. |
(२) अचूक शब्द लिहा :(i) औचित्य, ओचित्य, औचीत्य, अवचित्य.(ii) निर्मीती, नीर्मिती, निर्मिती, निमिती.(iii) नीष्क्रीय, निष्क्रीय, नीष्क्रिय, निष्क्रिय.(iv) क्रीडागंण, क्रीडांगण, क्रिडांगण, क्रिडागंण. subject marathi |
Answer» १ औचित्य, ओचित्य, औचीत्य, अवचित्य.= औचित्य(II) निर्मीती, नीर्मिती, निर्मिती, निमिती.= निर्मिती(III) नीष्क्रीय, निष्क्रीय, नीष्क्रिय, निष्क्रिय.= निष्क्रिय(IV) क्रीडागंण, क्रीडांगण, क्रिडांगण, क्रिडागंण = क्रीडांगणमराठी भाषा सो किंवा दुसरी कोणती हि भासह भाषेचे शब्ध आणि त्यांची रचना हे भाषेचे सौंदर्य असते . आपण त्यांना योग्य रित्या वापरले पाहिजेत. आपली एक छोटी चूक हि वाक्य चा किंवा शब्धच अर्थ बदलू शकतो . शब्ध लिहिताना आणि वाचताना आपण त्यांच्या रचना म्हणजेच ते व्याकरण रित्या बरोबर असले पाहिजेत आणि त्यांचा उच्चार हि योग्यच केला पाहिजे. |
|