Saved Bookmarks
| 1. |
- 112) सायरा बानो3) नर्गिसA) मधुबाला85) 'नाच रे मोरा, आंब्याच्या बनात' या सुप्रसिध्द बालगीताला कोणी संगीत दिले आह ।1) पु. ल. देशपांडे2) सुधीर फडके3) राम लक्ष्मण4) आनंदघन86) 303 नंतर येणाऱ्या 11 व्या सम संख्येचे वर्गमूळ किती ?1) 222) 213) 194) 1887) दोन संख्या 6x व 77 असून त्यांचा मसावि 6 व लसावि 252 आहे, तर ? = किती ?1)42)53)64)788) एका संख्येची 9 पट आणि तिची 4 पट यांच्यातील फरक 70 आहे; तर त्या संख्येची दुप्पट किती ?1) 72) 143) 284) 4289) (197)2 = किती ?1) 488092) 369083)388094)3680890) एका सुसम बहुभुजाकृतीच्या कर्णाची संख्या 44 आहे. तर त्या बहुभुजाकृतीला एकूण किती बाजू असतील ?1)92) 103) 114)1291) एका घनाची बाजू 2 मीटर आहे. ती दुप्पट केल्यास घनाचे घनफळ किती पटीने वाढेल ?1) 2 पट2) 4 पट3)8 पट4) 10 पट92) A ला B पेक्षा 25% कमी गुण मिळाले, तर B ला A पेक्षा किती % गुण जास्त मिळालेत ?1) 182) 12.53) 334) 2593) समद्विभुज त्रिकोणाच्या सर्व कोनांच्या मापाची बेरीज किती ?1) 120°2) 180°3) 270°4) 150°Y+7 11119-17 तर Y = किती ?1) 792) 703)754)8295) 77 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाकृती चाकाभोवती दोरीचे दोन वेढे दयायचे आहेत. तर गुंडाळण्यासाठी किती दोरी लागेल?1) 154 सेंमी2) 968 सेंमी3)462 सेंमी4) 616 सेंमी96) भारतातील पहिले 'पुस्तकाचे गाव' कोणते ?1) राळेगाव सिध्दी 2) भिलार .3) माळशिरस4) सावंतवाडी97) 'हायकू' हा काव्यप्रकार मूळ कोणत्या देशाचा आहे ?1) जपान2) चीन3) इटली4) फ्रान्स98) आपल्या कार्यामुळे 'पाणीवाली बाई' असे कोणास म्हटले जाई ?1) मेधा पाटकर2) मीरा सन्याल3) मृणाल गोरे4) नीलम गो-हे99) भारताने स्कॉर्पियन पाणबुड्या .... ............ या देशाकडून खरेदी केल्या आहेत.1) फ्रान्स2) इस्त्राईल3) रशिया4) अमेरिका100) 2019 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळण्याऱ्या कोणत्या देशाचा कर्णधार काही दिवसांपूर्वीच त्या देशाच्या संसदेतखासदार म्हणून निवडून आला ?1) पाकिस्तान2) श्रीलंका3) बांग्लादेश4) इंग्लंडAAP |
| Answer» N rshiya JAPAN | |