1.

(१) योग्य पर्याय निवडून वाक्ये पूर्ण करा.(अ) आजी जखमांना ऊब देऊन राज करायची! म्हणजे-(१) आजी जखमांना औषधपाणी करून काम करायचा.(२) रूढींचा त्रास सहन करत स्वयंपाकघरापुरती वावरायचा.(३) जखमारूपी संकटांना सहन करून आनंदात राहायची.(आ) सारे दुर्लक्षून ती राजराणीसारखी भिरभिरायची! म्हणजे-(१) राजाच्या राणीसारखा सन्मान तिला मिळायचा.(२) राजाच्या राणीचा तोरा मिरवायची.(३) रूढींच्या मर्यादेत राहून घरापुरत्या निर्णयात सहभागी होण्यात धन्यता मानायची.मिळणाऱ्या स्वातंत्र्यासाठी मी सारे सहन करते. म्हणजे-(१) घराबाहेर पडण्याच्या स्वातंत्र्यासाठी कौटुंबिक, सामाजिक बंधने सहन करते.(२) स्वातंत्र्य मिळाले म्हणून इतर दुःखं सहन करते.(३) ऐच्छिक वेषभूषेसाठी सारे सहन करते.​

Answer»

अ)1

आ)3

इ)1

................



Discussion

No Comment Found