| 1. |
1)एक नाणे व एक फासा एकाचे वेळी फेकले असता मिळणारा नमुना अवकाश 'S' व त्यातील नमुना घटकांचीसंख्या लिहा. |
|
Answer» Answer: येथे तुम्ही विषय बीजगणित प्रकरण क्रमांक : 4)संभाव्यता या प्रकरणावर ई-टेस्ट देऊ शकता आणि त्या ई-टेस्ट चा ताबडतोब निकाल पाहू शकता..! ई-टेस्टने करा, विषय तयारी, क्षणात निकाल,मिळेल आनंद भारी !!!कृपया तुमचे नाव लिहा : Q1. जर A = { 2, 3, 4} , A' = { 1, 5} तर नमुना अवकाश S कोणता राहील? A){ 2, 3, 4} B){ 1, 2, 3, 4, 5} C){ 1, 2, 3, 4, 5} D){1, 3, 4, 5} Q2. जर A = {6, 12, 18, 24, 30} तर n(A) = ………… A) 6 B) 2 C) 9 D) 5 Q3. एक नाणे फेकले असता मिळणारा नमुना अवकाश कोणता? A) { H, T } B) H, T C) { T } D) { HH, TT} Q4. एक फासा टाकला असता,P ही घटना पृष्ठभागावरील अंक विषम मिळवण्याची आहे,P घटनेचा संच खालीलपैकी कोणता? A){ 2, 4} B){ 6, 4} C){ 2, 4, 6} D){1, 3, 5} Q5. एकाचवेळी दोन नाणी फेकली असता एकूण किती शक्यता मिळतात? A) 6 B) 8 C) 5 D) 4 Q6. एक फासा टाकला असता, वरच्या पृष्ठभागावर सम संख्या मिळेल या घटनेची संभाव्यता काय राहील? A) 1 B) 2 C) 1/2 D) 0.1 Q7. जर n(A) = 2, n(S) = 8 तर A या घटनेची संभाव्यता किती राहील? A) 1/2 B) 1/4 C) 1/3 D) 2/3 Q8. तीन फासे एकाचवेळी फेकले असता नमुना अवकाश S मधील घटकांची संख्या n(S) =किती? A) 24 B) 8 C) 36 D) 4 Q9. जर n(A) = 4 व n(S) = 36 तर P(A) = ? A) 1/3 B) 4/9 C) 9/4 D) 1/9 Q10. एक नाणे व एक फासा एकाचवेळी फ़ेकले असता , मिळणारे नमुना अवकाश S मधील घटकांची संख्या n(S) = किती? A) 4 B) 12 C) 6 D) 8 |
|